News24 Today

Latest News in Hindi

खासदार अशोक नेते यांनी देवरी तालुक्यातील देवाटोला येथे क्रिकेट खेळून स्पर्धेचे उदघाटन केले.

1 min read

देवरी,18 नोव्हेंबर 2021-बाल गणेश क्रीडा मंडल, देवाटोला च्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन खासदार अशोक नेते, आम.डॉ परिणयजी फुके, माजी आमदार संजयजी पुराम, माजी जिप अध्यक्ष विजयजी शिवणकर यांच्या हस्ते विधिवत पूजनाने व फीत कापून करण्यात आले.

तसेच सर्व मान्यवरांनी क्रिकेट खेळून स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्रजी अंजनकर, माजी सभापती सुनंदाताई बहेकर, व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertise…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *