News24 Today

Latest News in Hindi

शिवजन्मोत्सव सोहळा समिती सडक अर्जुनी द्वारे भव्य रक्तदान शिबीर .

1 min read

कार्यक्रमाची रूपरेषा

• सकाळी १०.०० वा. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुर्तिपुजन.

• सकाळी ११.०० वा. : चित्रकला प्रदर्शनी व
: महारक्तदान शिबीराची सुरुवात.

दुपारी १२.०० वा. : सांस्कृतिक कार्यक्रम
ते ३.०० वाजे पर्यंत : वेशभुषा १० वर्षा खालील महाराजांशी निगडीत व्यक्तीरेखा , • भाषण स्पर्धा महाराजांच्या इतिहासावर आधारीत विषय •पोवाळा स्पर्धा – महाराजांच्या इतिहासावर आधारीत

दुपारी ४.०० वा. : महाप्रसाद

_____________________________________________________________

•चित्रकला विभाग – उमेश उदापुरे M-8208449920

•भाषण विभाग – चितेश शेंडे M-8554031915

•पोवाळा विभाग – विक्रम पुरी M -M-9404309610

•वेषभूषा विभाग – रोशण गहाणे M-9145345509

_____________________________________________________________

रक्त विभाग

नितेश कोरे M-9158716543

प्रविण पटोले M-9511609063

मुन्ना पुरी M-8007311285

•सूचना – चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 12 × 18 इंच एवढ्या कागदावर चित्र काढून दिनांक 15/2/2023 पर्यंत संबंधित व्यक्तीकडे जमा करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *