नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथील पितांबरटोला पर्यटन गेटचे लोकार्पण करून मार्गदर्शन करताना आ.सहसराम कोरोटे…
1 min readगोंदिया,07 ऑक्टोबर 2021-नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया, तालुका देवरी पितांबरटोला पर्यटन स्थळ येथे दिनांक 07/10/2021 ला पर्यटन गेटचे लोकार्पण करून मार्गदर्शन करताना माननीय आमदार सहसराम कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र उपस्थित श्री. रामानुजन साहेब संचालक व्याघ्र प्रकल्प नवेगाव सौ.पुनम पाटे मॅडम उपसंचालक नवेगाव व्याघ्र प्रकल्प श्री. डी एफ ओ पवार साहेब सौ.गुणवंत ताई कवास सरपंच शेरपार सौ. सलामे ताई ग्रामपंचायत सदस्य शेरपार मा. हिरामन जी सलामे ग्राम विकास समिती अध्यक्ष मा. ईश्वरदासजी मडावी इडीसी अध्यक्ष मासुळकसा मा. देवाजी मेश्राम मा. प्रकाश जी कुंबरे मा. बळीरामजी कोटवार महासचिव काँग्रेस कमिटी गोंदिया मा.जयपाल जी प्रधान काँग्रेस कार्यकर्ता देवरी. व उपस्थित सर्व परिक्षेत्राचे वनरक्षक गावकरी मंडळी उपस्थित होते.