अल्पवयीन प्रेमी युगलांचे शेत शिवारात गळफास घेऊन आत्महत्या.
1 min readभंडारा, साकोली,परसोडी,04 डिसेंबर 2021- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या ग्राम परसोडी येथे 04 डिसेंबर 2021रोजी सकाळच्या सुमारास दोन प्रेमी युगल शेत शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे .सविस्तर असे की मृतक नामे१)कमलहसन हंसराज राऊत,२)कोमल आनंदराव वाघ असे असुन दोन्ही एकाच शाळेत शिकत होते अशी माहिती घटनास्थळी उपस्थित सुत्रांकळून मिळाली.
तसेच सकाळच्या सुमारास एका शेतकऱ्याला झाडावर अडकलेल्या अवस्थेत हा दृश्य पाहण्यासाठी मिळाला, घटनास्थळी पोलीस पोहोचले असून अधिक तपास चालू आहेत.