तिरोडा ; वडेगाव भजेपार रस्त्यावर दुचाकी चा भिष्ण अपघात, एकाचा मृत्यु तर तिन गंभीर जखमी.
( गोंदिया ) तिरोडा तालुक्यातील वडेगाव भजेपार रस्त्यावर दोन मोटार सायकल आमोरा सामोर टक्कर होऊन भिष्ण अपघातात एकाचा मृत्यु झाला तर तिन जखमी झालेले आहेत.भजेपार रस्त्यावर राजेश कावळे याच्या शेतीजवळील वळणावर दोन मोटार सायकल मध्ये भिष्ण टक्कर होऊन अविनाश श्रीपत लठया वय 25 वर्ष याचा दवाखान्यात नेत असताना मृत पावला तर जयदेव येवतकर वय 45 वर्ष मचेल येवतकर वय 47 वर्ष जयदेव याची बहीण व मुलगा शुभम जयदेव येवतकर 22 वय वर्ष भिंडत झाल्याने गंभीर जखमी झाले त्याना वैद्यकीय मदतीसाठी उपजिल्हारुग्णालय तिरोडा येथे दाखल करण्यात आले अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक पारधी यांच्या मार्गदर्शना खाली तिरोडा पोलीस करीत आहेत.