news24today

Latest News in Hindi

कोहमारा गोंदिया टी पॉइंट वर असलेल्या घाणे मुळे प्रवाष्यांणा अडचण.

1 min read
Ad

गोंदिया, कोहमारा, – सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येत असलेला चर्चित गाव म्हणजे कोहमारा . कोहमारा गावातून महामार्ग गेला असल्याने हा गाव सडक अर्जुनी तालुक्याचा लैंडमार्क आहे . मात्र गोंदिया कोहमारा टी पॉइंट येथील बस / टॅक्सी स्थानक येथे घानेच साम्राज्य पाहायला मिळत आहे व असह्मवास मुळे प्रवाश्यांना उभे राहण्यास अडचण होत आहे . टी पॉइंट असून सुद्धा इथ बस स्थानक नाही आहे प्रवाश्यांना लोकांच्या अंगणात किंवा टपरी वर उभे राहून वेळ कळावी लागत आहे .

मुख्य म्हणजे इतकी घान असून सुद्धा गावातील प्रशासन हे रोवणी करायला गेलं की काय असं प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे .

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *