News24 Today

Latest News in Hindi

सडक अर्जुनी येथील खरीप हंगामपूर्व परवाणा धारक कृषि निविष्ठा विक्रेते यांची सभा संपन्न.

1 min read


गोंदिया,सडक अर्जुनी –सडक अर्जुनी येथे दिनांक 23 मे रोजी खरीप हंगामपूर्व परवाणा धारक कृषि निविष्ठा विक्रेते यांची सभा ठेवण्यात आली असून सभेला कु. प्रतीक्षा मेंढे (प्रभारी कृषी तालुका अधिकारी) व पंचायत समिती कृषी अधिकारी कोमल बडवाईक व इतर कृषी विभागाचे कर्मचारी उपस्तीथ होते.

सादर सभेला येणाऱ्या खरी हंगाम बदल मार्गदर्शगन बडवाईक यांनी केल बियाणे कीटकनाशके बदल माहिती दिली बिल बुक स्टॉक बुक कसे ठेवावे व इतर गोष्टी बदल मार्गदर्शन केले. कु. मेंढे मॅडम यांनी कृषक अँप द्वारे मार्गदर्शन करावे असे कडवले. व इतर बाबींच मार्गदर्शन व सूचना त्यांनी दिले.

सादर सभेला सौन्दड चे यावलकर कृषी केंद्र चे संचालक हर्षल यावलकर, साई कृपा चे अरुण जी बिसेन, रोशन गहाने, कैलास इरले,खजरी चे चौहान कृषी केंद्र, मांडले, इ. व सडक अर्जुनी चे अरुण डोये, शेतकरी कृषी केंद्र चे विशाल तारोने, शेंडा चे योगेश दाशेरिया, इतर केंद्र धारक उपस्तिथ होते. व शेतकऱ्यांना आव्हान केला बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. ही सूचना तालुका कृषी अधिकारी व पंचायत कृषी अधिकारी यांचे कार्यलय यांनी सुचवले.

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *