सौंदड च्या विविध कार्यकारी सहकारी संस्थे वर राष्ट्रवादी पक्षा चा दणदणीत विजय.
1 min readगोंदिया,सडक/अर्जुनी, दींनाक : 23 मे 2022 : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित सौंदड संचालक मंडळाची निवडणूक 2022 ची मतदान प्रक्रिया आज 22 मे 2022 रोजी सौंदड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी 08 ते 04 वाजे पर्यंत घेण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया अगदी शांत पने पार पडली, 06 वाजे नंतर निकाल जाहीर करण्यात आला निवडनुक प्रक्रियेत दोन गटातील तब्बल 13 – 13 उमेदवार उभे होते.
यात राष्ट्रवादी पक्ष समर्थित शेतकरी सहकार पैनल ने भाजपा समर्थित शेतकरी विकाश परिवर्तन पैनल चा दन दनित पराभव केला असुन सर्व तेरा चे तेरा सदस्य निवडून आणले.
सदर निवडणुकीत पैनल च्या विजया साठी माजी जिल्हा परिषद सदश्य रमेश चू-हे तसेच प्रभुदयाल लोहिया यांनी अथक परीश्रम घेतले.
विजयी सदस्य
1) दुधराम बावनकर राका ( ओबीसी )
2) सुरेखा निम्बेकर सौंदड़ ( महिला राखीव )
3) बलिराम वाघाडे, राका ( वी. मा. प्र.राखीव )
4) भजनदास बडोले, सौंदड ( अनुसूचित जाति राखीव )
5) रामनाथ इरले, सौंदड़
6) अशोक कापगते, पलसगांव
7) आत्माराम कापगते भदूटोला
8)किशोर गाहाने, फुटाळा
9) मोरेश्वर चांदेवार, सौंदड
10) गोविंदा ब्रह्मानकर, सौंदड
11) विष्णु लन्जे, सिंदीपार
12) प्रभुदयाल लोहिया, सौंदड़
13) अश्मिता मेंढे, सौंदड़
असी विजयी सदश्यांची नावे असुन निवडणूक अधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले तर पक्ष्यांच्या वतीने सर्व सदस्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले विजय जल्लोष साजरा करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, एकूण मतदाता 1078 असून एकूण मतदान 875 लोकांनी केले आहे तर अंदाजे 150 मतांनी पॅनल विजयी झाल्याचे बोलले जाते.