समतादूत मार्फ़त (आर. टी. इ.) ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,23 फेब्रुवारी 2022- दी.23/02/22 ला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे समतादूत प्रकल्पाअंतर्गत आर. टी. इ. मोफत व सक्तिचा शिक्षणाचा अधिकार समतादूत विभागाच्या मदतिने ऑनलाइन मोफत अर्ज भरण्यासाठी मदत केंद्र सडक अर्जुनी येथे समतादूत संदेश ऊके यांच्या कड़े मदत केंद्र सुरु करण्यात आले या उदघाटन प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित मा. ह्रदय गोडबोले (प्रकल्प अधिकारी गोंदिया) तसेच आंगनवाड़ी सेविका मा. शहारे मैडम उपस्थित सर्व पालक वर्ग या प्रसंगी बालकंाचे अर्ज भरण्यात आले समतादूत यांच्या माध्यमातून असे आवाहन करण्यात आले की सर्व पालकांन RTE 2009 ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे या कायद्याअंतर्गत पहिली ते आठवी पर्यत च्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यम व सेमी माध्यमाच्या शाळेत मोफत शिक्षण मिळवून देते RTE मध्ये साधारण 4 गटांना मोफत प्रवेश दिला जातो त्याचे वर्गीकरण खालील प्रमाणे सामाजिक मागास( यामध्ये SC/ST/OBC/NT/VJNT इतर मागास प्रवर्ग) असे पालकांना कळविण्यात आले.