कावराबांध- खोलगड रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन आ. कोरोटे यांच्या हस्ते संपन्न
1 min read

गोंदिया, देवरी – दिनांक 19/02/2022 ला कावरा बांध ता.सालेकसा प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत कावराबांध – खोलगड रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन माननीय आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी माननीय वासुदेवजी चूटे अध्यक्ष सालेकसा तालुका काँग्रेस कमिटी, जिल्हा परिषद सदस्या सौ. विमलताई कटरे, सौ. छायाताई नागपुरे, मा.बद्रीप्रसाद दसरिया सरपंच कावरबांध, मा.पुरुसोत्तम बनोठे, मा.लाखनलाल अग्रवाल, सरपंच, मा. यादनलाल बनोठे माजी उपसभापती, मा.टोलीराम रहांगडाले, मा.कैलास अग्रवाल, मा.ओम प्रकाशजी ठाकरे व समस्त गावकरी उपस्थित होते.