घोटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
1 min readसडक अर्जुनी,19 फेब्रुवारी 2022 –ग्राम घोटी येथे राजे ग्रुप घोटी च्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा पूजा करून पुष्पमाला अर्पण करण्यात आला.
त्याप्रसंगी डॉ. पटले, शलींदर कापगते, राजू पटले, दिनेश कोरे, दिनेश हुकरे, चेतन वलगाये, निशांत राउत ,छायाताई चव्हान, पुष्पा ताई खोटेले ,पुष्पमाला बडोले व इतर पाहुणे उपस्थित होते, सदर कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी प्रदिप ब्राम्हणकर, स्वप्निल ब्राम्हणकर, ललित वाढई, ईश्वर कठाने, साहिल कोरे, कृष्णा ब्राम्हणकर, गिरीश ब्राम्हणकर, सुधीर कोरे, सुधाकर ब्राम्हणकर, भास्कर कोरे, भूपेश वाढइ, टिकू कोरे, नितेश कोरे, सौरव हेमने व इतर सहकरी यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश हर्षे प्रास्ताविक ललित वाढई तर आ प्रदर्शन प्रदिप ब्राम्हणकर यांनी केले.