News24 Today

Latest News in Hindi

अवैधरित्या ५० किलो ७५० ग्रॅम. गांजा बाळगणाऱ्या विरुध्द पोलिसांनी धडक व दर्जेदार कारवाई करून ७,६०,०००/- रु.चा मुद्देमाल जप्त केला

1 min read
Ad

गोंदिया,31 जानेवारी 2022-मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे यांचे आदेशान्वये सर्व जुगार, एन.डी.पी.एस. कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवैधरित्या व्यवसाय करणा-या लोकांवर धाडी टाकण्यासाठी शासकिय वाहनाने पोस्टे आमगाव, सालेकसा व रावणवाडी परिसरात पेट्रोलीग करतांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली को, एक सिल्कर रंगाची सेन्ट्रो कार क्र. एम.एच.१२/ डी. वाय. १९२१ या क्रमांकाचे वाहन रायपुर वरुन आमगांव मार्ग गांजा अमली पदार्थाची वाहतूक करून विक्रीकरीता गोदियाला येत आहे. व सध्या सदरचे वाहन आमगांव वरूम कामठा कडे निघाले आहेत. अशा मिळालेल्या खात्रशिरमाहीतीवरुन कामठागावात बस स्टॉपचौक येथे स्टापसह नाकाबंदी करीता पावलो असता २०.१० वा. नमुद वर्णनाची एक सेंट्रो गाडी आमगांव मार्गाने येतांना दिसल्याने स्टापच्या मदतीने वाहनाचे चालकास इसारा करून वाहन थांबविले असता, सदर वाहनामध्ये चार प्लास्टीक बोरी दिसून आले, वाहन चालकास प्लैटीक बोरी मध्ये काय आहे असे विचारले असता, वाहन चालक वाल्मीक पुंडलीक सांजेवार २४ वर्ष.. (मिलन (गॉडउमरी) ता. साकोली जिल्हा भंडारा यांनी चारही पॉटीक बोरीमध्ये गांजा असल्याचे सांगीतल्याने पंचासमक्ष चारही पर्नेटीक बोरी उघडून पाहणी केली असता, त्यामध्ये हिरवट काळसर झाडपतीसारखा विज असलेला उग्र वास येणारा ओलसर अमली पदार्थ दिसून आला तो पदार्थ गांजा असल्याचे पंचानी ओळखल्याने वाहन चालक व सोबत असलेली नामे अनिता शंभू बन्सोडे वय ४५ वर्ष गौतमनगर, गोंदिया आरोपीतावर एन. डी. पी. एस अॅक्ट १९८५ कलम ८,२०,२९ प्रमाणे फिर्यादी पोउपनि तेजेंद्र मेश्राम नेमणूक स्था.गु.शा. गोदिया यांचे रिपोर्टर पो.स्टे. रावणवाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

मा. पोलीस अधिक्षक श्री. विश्व पानसरे, सा. यांचे मार्गदर्शनात श्री. बबन आव्हाड पोलीस निरीक्षक स्था.गु. शासपोनि, राहुल पाटील, पोउपनि, तेजेंद्र मेश्राम, पोउपनि जीवन पाटील, पोउपनि, संतोष यादव, पोउपनि मनोज उपडे, सफ, गोपाल गते/३९ पोहचा राजेंद्र मिश्रा / ९१९ पोहवा. अर्जुन कावळे/ ४९, पोहवा भुवनलाल देशमुख/१२६६, पो.ना. तुळशीदास लुटे/ १२३९, पोना. महेश मेहर / ९५ पोशि विजय मानकर/ २०९५, पोशि, संतोष केदार/२०८६ मपोशि सुनाता गेडाम/२३०५ सदरची कार्यवाही यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *