News24 Today

Latest News in Hindi

ग्रामपंचायत कोहमारा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

1 min read

गोंदिया,कोहमारा,03 जानेवारी 2022-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय कोहमारा येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम मा. वंदनाताई थोटे (सरपंच कोहमारा) यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला उपस्थित मा. संदेश ऊके (समतादूत बार्टी), मा. रेखाताई गाहाने (ग्रा. सदस्य), मा. सरिता जनबंधु (ग्रा. सदस्य), मा. विद्या कुंबरे (ग्रा. सदस्य), मा.सचिन टेभूर्णे (ग्रा. सदस्य), मा. रोशनी साखरे (सी.आर.पी.) मा. माया उइके, मा.हर्षा राउत, मा. हटवार मैडम, मा. भगत मैडम मा. लितेश कोसलकर (परिचर ), इ. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पड़ला.

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *