News24 Today

Latest News in Hindi

महापुरुषाँच्या प्रतिमेचे पूजन करण्यापेक्षा त्यांचे कार्य ,विचार आत्मसात करणे काळाची गरज –
आ.चंद्रिकापुरे

1 min read

गोंदिया,अर्जुनी मोरगाव,29 नोव्हेंबर 2021-अर्जुनी मोर येथील समता कालनि येथे तालुकास्तरीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी अर्जुनी मोर क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे प्रमुख वक्ते म्हनुन उपस्थीत होते त्यानी उपस्थित जनतेला संगितले की,संविधान काय आहे याची परीभाषा अजुन पर्यंत कित्येक लोकांना समजले नाही ते समजून घेणे आवश्यक आहे कारण आपण महापूरुषाँच्या प्रतिमेला माल्ल्या र्पण करुन पूजन करतो पण त्यांची पुजा अर्चा करण्यापेक्षा त्यांचे कार्य ,विचार,गुण जर आत्मसात केले तर हे अतिशय महत्त्वाचे राहिल आणि तेच आजच्या पिढीसाठी काळाची गरज आहे असे प्रतिपादन चंद्रिकापूरे यानी आपल्या भाषणातून लोकांना पटवून दिले ते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.पूढे ते म्हणाले की आपण कुठे चुकतो याचे आत्मचींतन करणे महत्त्वाचे असते त्यातूनच आपल्या चुका ह्या आपल्या निदर्शनात येत असतात अशाप्रकारे त्यांनी बरेच उदाहरणे देऊन आ.चंद्रिकापुरे यांनी आपल्या भाषणात डॉ आंबेडकर तसेच संविधानबदधल महीती दिली.

AD


कार्यक्रमाच्या सुरवातीला महापूरुषाँच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सामुहिक संविधान ऊद्देशपत्रिकेचे वाचन करुन कत्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुंन सोनदासजी गणवीर उपाध्यक्ष भारतिय बौध महा.गोंदीया,प्रमुख वक्ते आ.मनोहरराव चंद्रिकापुरे,अनिल भुसारी मराठा सेवासंघ भंडारा,शभिरभाई पठाण संविधान प्रचारक,प्रभारी बहुजन क्रांती मोर्चा,होमराज ठाकरे,दादाजी संग्रामे सरपंच संघटना,आनंदकुमार जांभूळकर यशवंत गनविर,सुनिता हुमे,विलास लेंढे यशवंत सोनटक्के,लक्ष्मीकांत मडावी उपस्थीत होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वशांति बुद्ध विहार येथील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *