रेल्वे सुविधा निर्माण करा;- खा.अशोक नेते
1 min readगोंदिया,आमगाव,20 नोव्हेंबर 2021-खा.नेते यांची आमगाव रेल्वे स्थानक ला भेट
आमगाव:- आमगाव रेल्वे स्थानक येथे खा .अशोक नेते यांनी भेट देत स्थानक मधील अनेक प्रलंबित मागणी व सुविधा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना होत असलेल्या असुविधा याकडे खा .अशोक नेते यांनी यांनी लक्ष वेधत रेल्वे स्थानक प्रबंधक सुरेश नायक यांना सूचना करीत विभागाला कळविले आहे.
यावेळी माजी आ. केशवराव मानकर,माजी जि. प. अद्यक्ष विजय शिवणकर,स्टेशन प्रबंधक समितीचे सदस्य यशवंत मानकर,नरेंद्र बाजपेई,प्रा.सुभाष आकरे,घनश्याम अग्रवाल,कैलास तिवारी,सरोज कोसरकर,सुगंचंद अग्रवाल ,राजू पटले,कांशीराम हुकरे उपस्थित होते.