देवरी;तालुक्यातील भर्रेगाव येथील शिवमंदिर भवनाचे भूमिपूजन मा.आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते संपन्न.
1 min read
देवरी, 31 ऑक्टोबर 2021- देवरी तालुक्यातील भर्रेगाव येथे दि.31/10/2021 ला शिवमंदिर भवनाचे भूमिपूजन करताना मा.आमदार सहसराम कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र व प्रामुख्याने उपस्थित मा.संदीपजी भाटीया अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी देवरी, मा.लखनजी पंधरे सरपंच भर्रेगाव, मा. देवेंद्रजी मेंढे उपसरपंच, मा.बळीरामजी कोटवार, सौ.संध्याबाई बहेकार पोलीस पाटील, मा.संतोषजी खोटेले, मा.योगेश्वर जी साखरे, मा.मदनजी रहीले, मा.नामदेवजी आचले, मा.देवेंद्रजी बहेकार, मा.मुकुंदराज शेंडे, मा.बाळकृष्णजी बहेकार, मा.प्रल्हाद सलामे, मा.प्रकाशजी येल्ले, मा. अनंतरामजी खोटेले, मा.व्यंकटजी डोये व गावकरी मंडळी उपस्थित होते.
