आमगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत. स्वालबंन लोकसंचालित साधन केंद्र यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व शिबिराचे आयोजन करण्यात आले.
1 min read

गोंदिया,आमगाव,20 ऑक्टोबर 2021- दि.20/10/2021 ला आमगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) गोंदिया, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत. स्वालबंन लोकसंचालित साधन केंद्र यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये मार्गदर्शन करताना मा.आमदार सहसराम कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र व प्रामुख्याने मान्यवर उपस्थित मा.सजंयजी बहेकार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी आमगाव, मा.सौ.उषाताई मेंढे माजी अध्यक्ष जि. प.गोदिंया,मा.छब्बुताई उके अध्यक्ष महिला तालुका कांग्रेस कमेटी आमगाव, मा. सौ.सीमाताई कोरोटे काँग्रेस कार्यकर्ता मा.सौ. अरुनाताई बहेकार काँग्रेस कार्यक्रत्या, मा.सौ.प्रभाताई उपराडे काँग्रेस कार्यक्रत्या,मा.रामेश्वर शामकुवर, मा.तृप्तीताई बहेकार, मार्गदर्शक मा. सजंयजी सनकर सर जिल्हा समन्वय अधिकारी ,मा.प्रदिप कुकडकर सर A.M O आमगाव तालुक्यातील बचत गटाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते .
