कुल्हाडी ने वार केल्याने एकाचा मृत्यू…
1 min readगोंदिया,गोरेगाव,20 ऑक्टोबर 2021-दिनांक १८/१०/२०२१ चे १९:३० वा. दरम्यान मौजा दोडके येथे आरोपी याने मृतकास बोरव्हेल चा मोटारीचे वायर न दिल्याने झालेल्या वादातुन मृतक कुवरलाल भादुजी ईळपाते वय ६० वर्ष रा. दोडके यांचे डोक्यावर कुल्हाडी ने वार करून गंभीर जखमी केल्याने त्यास के.टी.एस. रुग्णालय येथे भरती केले असता तेथुन पुढील उपचार कामी नागपुर येथे नेत असताना वाटेत मरण पावल्याने फिर्यादी भैय्यालाल भादुजी ईळपाते वय ५० वर्ष रा. दोडके यांचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा रजि. कमांक ४३२ / कलम ३०२ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पो.नी. सचिन म्हेत्रे पो.स्टे. गोरेगाव हे करीत आहेत.