कोहमारा वरून नागपुर कडे अवैध रित्या 45 गौवंश वाहतूक करणाऱ्या ट्रक वर डूग्गीपार पोलीसांची कारवाही…
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,सौंदड,20 ऑक्टोबर 2021- दिनांक १९/१०/२०२१ चे ०८:३० ते ०९:०० वा दरम्यान सौंदड रेल्वे गेट जवळ येथे आरोपीतांनी संगणमत करून आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रक क्र. एम. पी.०९ एचएच.५३८४ मध्ये पांढरया रंगाचे १२ नग व लाल रंगाचे ३३ नग असे एकूण ४५ नग लहान मोठे पाळीव गोवश बैल प्राणी कि. १,३५०००/रु चे कोंबुन भरुन त्याच्या चारा पाण्याची व उभे राहण्याची पुरेशी व्यवस्था न करता कोहमारा कडुन नागपुर कडे वाहतुकी करिता वापरलेला टाटा कंपनीचा ट्रक क.एम.पी.०९एचएच.५३८४ कि.१८,२५,०००रु. चा असा एकुण १९,६०,००० रू चा माल मिळुन आल्याने आरोपीता विरुध्द फिर्यादी पो.ना. झुमनलाल वाढई ब.नं. १५११ पोस्टे डुग्गीपार चे लेखी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा रजि. कमांक २७२/ २०२१ कलम ११(१) (ड) प्रा.नि.वा. कायदा सन १९६० सहकलम ६.९ म.प.सं.अधि. २०१५ सहकलम ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पो.ना अनिल पटीये ब.नं.५९९ पोस्टे डुग्गीपार हे करीत आहेत.