महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत. सहारा व जयसेवा लोकसंचालित साधन केंद्र यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व शिबिराचे आयोजन करण्यात आले
1 min read

गोंदिया,देवरी,18 ऑक्टोबर 2021-दि.18/10/2021 ला अर्धनारेस्वरालय हलबीटोला/ (सालेकसा) येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) गोंदिया, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत. सहारा व जयसेवा लोकसंचालित साधन केंद्र यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये मार्गदर्शन करताना मा.आमदार सहसरामभाऊ कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र व प्रामुख्याने मान्यवर उपस्थित मा.भरतभाऊ बहेकार माजी मंत्री मा. पुरुषोत्तम बाबा कटरे माजी अध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंदिया मा. यादनलालजी बनोटे माजी सभापती सालेकसा मा.वासुदेव चुटे अध्यक्ष सालेकसा तालुका काँग्रेस कमिटी सौ. लताताई दोनोडे माजी बालकल्याण सभापती गोंदिया सौ.सीमाताई कोरोटे काँग्रेस कार्यकर्ता सौ.विमलताई कटरे काँग्रेस कार्यकर्ता सौ.छायाताई नागपुरे काँग्रेस कार्यकर्ता सौ. सविताताई बेदारकर सामाजिक कार्यकर्ता सौ. प्रियाताई शरणागत सौ.गीताताई लिल्हारे माजी सरपंच सौ. सुखेस्वरीताई सहारा केंद्राचे अध्यक्ष सालेकसा सौ.वंदनाताई उके जयसेवा अध्यक्ष केंद्र सालेकसा सौ.शालूताई सहारे व्यवस्थापक लोकसंचालित साधन केंद्र सालेकसा मा.संजय संगेकर साहेब जिल्हा महिला समन्वयक अधिकारी गोंदिया मा. सुरेंद्रजी टेंभरे MED सालेकसा मा. संजयभाऊ दोनोडे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सालेकसा मा. कैलासजी अग्रवाल माजी पंचायत समिती सदस्य मा.घनभाऊ नागपुरे किसान काँग्रेस अध्यक्ष सालेकसा व उपस्थित सर्व सालेकसा तालुक्यातील बचत गटाच्या महिला पदाधिकारी गण महिला भगिनी उपस्थित होत्या.
