News24 Today

Latest News in Hindi

तिरोडा; ट्रक व दुचाकी च्या अपघातात एकाच मृत्यू…

1 min read

गोंदिया, तिरोडा,18 ऑक्टोबर 2021-प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक १७/१०/२०२१०६:३०:०० या दरम्यान यातील फिर्यादीची आई तुरसाबाई व लहान भाऊ प्रितेश डहारे असे मिळुन मोटार सायकलने भंडारा येथे नातेवाईकाच्या आईचे तेरवीचे कार्यक्रम असल्याने गोंदिया वरून भंडारा येथे जाण्यास निघाले असता.चंद्रभागा नाका तिरोडा येथे मोटार सायकल व ट्रक यांचे अपघात झाल्याने फिर्यादीचा भाऊ प्रिवेश डहारे वय २२ वर्ष हा मरण पावला व आई तुरसाबाई डोहरे वय २२ वर्ष हे गंभीर जखमी झाले ट्रक क. एमएच ३४ बीजी ०८६७ चालक आरोपी त्याने आपल्या ताब्यातील ट्रक हयगयीने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवुन मोटर सायकल क एमएच ३५ ऐक्यु ०६०५ ला समोरून ठोस मान अपघात होण्यास कारणीभूत झाल्याने जखमीचे उपचार न करता घटनास्थळावरून पळून गेल्याने फिर्यादी किरण पन्नालाल डोहरे वय २४ वर्ष रा. मुरी ता. गोदिया याचे लेखी रिपोर्ट वरून पोस्टे तिरोडा येथे अप क. ९०६/२०२१ कलम २७९,३३७,३३८,३०४(अ) भादवी (आर)(डब्ल्यु १८४१३४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि हनवते पोस्टे तिरोडा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *