news24today

Latest News in Hindi

रावणवाडी येथे अवैध्या रेती भरून विनापास परवाना चोरुन नेतानी गुन्हा नोंद

1 min read

गोंदिया,रावणवाडी,16 ऑक्टोबर 2021-दिनांक १५/१०/२०२१ वे ०३/०० वा मौजा तेढवा येथे आरोपी ट्रॅक्टर चालक मालक यांनी वैनगंगा नदीपात्रातुन तेढवा रेती घाटावरून एक विना नंबरचा पिवळा रंगाचा ढक्टर व एक निळया रंगाचा टालीमध्ये अवैध्या रेती भरून विनापास परवाना चोरुन नेतानी मिळुन आल्याने व इक्टर चालक मालक कडुन ट्रॅक्टरचे यली किमती ६.००,०००/रु व एक ब्रास रेती किमती ६०००/रु असा एकुन ६.०६.०००/रु चा माल अवैधरित्या मिळुन आल्याने फिर्यादी पोहवा अशोक जगदेवे /८७९ पो स्टे रावणवाडी च्या लेखी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन रावणवाडी येथे गुन्हा रजि क्रमांक ४३७ / २०२१ कलम ३७९ भादवी सहकलम ५० (२) १७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पोना बावनथडे / ४१३ पोस्टे रावणवाडी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *