नवरात्र उत्सव मंडळांना मा. आमदार मनोहर चंद्रिकपुरे यांनी दिली स्नेहभेट…
1 min readगोंदिया,अर्जुनी मोरगाव,15 ऑक्टोबर 2021-नवरात्र उत्सव मंडळांना मा. आमदार मनोहर चंद्रिकपुरे यांनी दिली स्नेहभेट
अर्जुनी-मोर तालुक्यातील खाम्बी, अरुणनगर, येथील नवरात्र उत्सव मंडळांना स्नेहभेट दिली.याप्रसंगी मा. आमदार यांचा हस्ते आरती करण्यात आली.या भेटीदरम्यान मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, स्वयंसेवक कार्यकर्ते त्याचबरोबर परिसरातील देवीभक्त, नागरिकांसमवेत संवाद साधला.
यावेळी बंडूभाऊ भेंडारकर,संजीत बिश्वास, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.