News24 Today

Latest News in Hindi

प्राण्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा नोंद.

1 min read

गोंदिया,कोहमारा,13 ऑक्टोबर 2021-प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ११/१०/२०२१ चे २२:०० वा. ते २२:४५ वा दरम्यान मौजा कोहमारा चौक येथे यातील आरोपीने आपल्या ताब्यातील आयसर कंपनीचा ट्रक क्र. एमएच ३४ बीजी ८७१५ मध्ये वाहनाची किंमत २१.२५,०००/-रु ज्यामध्ये एकुन २० नग पाळीव बैल किंमत १,६०,०००/- रू चे कोंबुन भरून त्याचे चारा पाण्याची व उभे राहण्याची व्यवस्था न करता वाहतुक करतानी असा एकुण २२,८५,०००/ रू चा माल मिळुन आल्याने फिर्याद पोना/ १५१९ झुमनलाल बाढई पोस्टे डुग्गीपार याचे तोड़ी रोपोर्ट वरून पोस्टे डुग्गीपार येथे अप क. २६९/ २०२१ कलम ११ (१)(ड) प्रा.नि.वा. कायदा सन १९६ हकलम ६.९.प. अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोना / १०८६ गावडकर पोस्टे डुग्गीपार, हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *