सालेकसा; दल्लाटोला येथे डे-नाईट कबड्डी टूर्नामेंटचे उद्घाटन मा. सहसराम कोरोटे यांच्या हस्ते संपन्न..
1 min readगोंदिया,सालेकसा,10 ऑक्टोबर 2021- सालेकसा तालुक्यातील दल्लाटोला येथे दि.10/10/2021 ला डे-नाईट कबड्डी टूर्नामेंटचे उद्घाटन करून मार्गदर्शन करताना मा.आमदार सहसराम कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र व प्रामुख्याने मंचावर उपस्थित मा. वासुदेवजी चुटे अध्यक्ष सालेकसा तालुका काँग्रेस कमिटी सौ. लताताई दोनोडे पूर्व सभापती महिला व बालकल्याण सौ. गीताताई लिल्हारे पूर्व सरपंच तोयागोंदी मा. ओमप्रकाशजी लिल्हारे महासचिव युवा काँग्रेस मा. मधुकरभाऊ ओकटे पूर्व सरपंच जमाकुडो मा.हरिभाऊ घासले माजी सरपंच जमाकुडो मा. गुनारामजी मेहर काँग्रेस कार्यकर्ता सौ. माधुरीताई पडोती पोलीस पाटील मा. पुरुषोत्तम पडोती मा.उमेदलालजी मडावी मा. तेजरामजी पटले सौ.सावली बाई मडावी ग्रा.पं. सदस्य मा.राजूभाऊ सागरकर सोसायटी उपाध्यक्ष मा.देवराजभाऊ मरस्कोल्हे मा.शोभेलाल लिल्हारे मा.पलटूराम जी साबरसाठी मा.विजय जी लिल्हारे मा.रवाजी मडावी मा.हेमराज बंजार मा.महागुजी कुवर मा.मंगलूजी कुंभरे सौ.अनिताबाई पंधरे सौ.बुधतीनबाई मडवी मा.बदलूराम मडावी व उपस्थित खेळाडू,गावकरी मंडळी मान्यवर गण उपस्थित होते.