प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नवीन ॲम्बुलन्स चे लोकार्पण आमदार सहसरामभाऊ कोरोटे यांच्या हस्ते संपन्न.
1 min readगोंदिया,देवरी,07 ऑक्टोबर 2021-सालेकसा तालुक्यातील सातगाव साखरीटोला येथे दिनांक 07/10/2021ला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नवीन ॲम्बुलन्स चे लोकार्पण करून मार्गदर्शन करताना माननीय आमदार सहसरामभाऊ कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र उपस्थित मा. रत्नदीपजी दहिवले कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया सौ. लताताई दोनोडे माजी महिला बाल कल्याण सभापती गोंदिया मा. संजय भाऊ दोनोडे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सालेकसा मा.डॉक्टर देशमुख साहेब मा.राजूभाऊ काळे जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी सौ.वंदनाताई काळे जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी मा.नरेशभाऊ कावरे सरपंच सातगाव मा. संतोष बोहरे माजी सरपंच सातगाव नारायणजी काळे माजी सरपंच मा.अशोकजी मेयर काँग्रेस कार्यकर्ता सालेकसा सौ.स्वेताताई अग्रवाल सौ.पठाण ताई उपसरपंच सातगाव,मा.डॉ. अजयजी उमाटे सदस्य ग्रा.प.,मा.डॉक्टर कोडनकर सालेकसा तालुका वैद्यकीय अधिकारी मा.डॉक्टर चव्हाण वैद्यकीय अधिकारी व उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी काँग्रेस कार्यकर्ता गण उपस्थित होते.