News24 Today

Latest News in Hindi

ग्राम माहूरकुडा येथे मा.आमदार मनाेहर चंद्रिकापुरे यांनी दिली भेट.

1 min read

गोंदिया,अर्जुनी – मोरगाव,05 ऑक्टोबर 2021- दिनांक ०४/१०/२१ सोमवार रोजी मा.आमदार मनाेहर चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी/मोर तालुक्यातील ग्राम माहरकूडाला ग्रामपंचायत येथे भेट करून नागरिकांची संवाद केला. नागरिकांची व गावातील विविध समस्या जाणून घेतले. सर्व समस्या मार्गी लावण्यात येतील असे मा. आमदार मनाेहर चंद्रिकापुरे यांनी म्हंटले. त्यावेळेस
लक्ष्मीकांत नाकाडे सरपंच ग्रामपंचायत माहुरकुडा,उपसरपंच साै. उज्वलाताई डाेंगरे , सदस्य श्री अनिल कापगते , संघदिप भैसारे , चैनसिंग सापा , साै. नलुताई नाकाडे, साै. अल्काताई पंधरे , साै. स्मिताताई पाटणकर , साै. वर्षाताई हातझाडे , चाेपराम ठाकरे पाे. पाटील, चंदुजी शहारे तंटामुक्ती अध्यक्ष , हातझाडे सर मुख्याध्यापक, जगदिश नाकाडे सर, अजय शहारे, कांबळे मॅडम ग्रामसेविका तसेच गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *