देवरी; चारभाटा येथिल विज पडून मृत्यू झालेल्या इस्माच्या परिवारास 4 लक्ष रुपयाचा चेक आमदार कोरोटे यांच्या हस्ते देण्यात आला.
1 min readगोंदिया,देवरी,05 अक्टूबर 2021- देवरी तालुक्यातील चारभाटा/ सुरतोली येथे दि.04/06/2021 ला वीज पडून मृत्यकाला मृत्यक नामे सौ.राधिका रामूजी सहारे रा.चारभाटा वय – 48 वर्ष यांचे वारस नामे श्री.रामूजी सहारे यांना दि.04/10/2021 रोजी 4 लक्ष रुपयाचे चेक मा.आमदार सहसरामभाऊ कोरोटे आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्र व देवरी तालुक्याचे तहसीलदार पवार यांच्या हस्ते देण्यात आले. असून प्रामुख्याने उपस्थित श्री. शिंदे नायब तहसीलदार देवरी श्री.ब्रामणकर मंडल अधिकारी मा.कैलासजी मरस्कोल्हे सरपंच चारभाटा मा. कृपालजी गोपाले सरपंच मुल्ला मा.धनराजजी भुते पो.पा.चारभाटा मा.दिलीपकुमार श्रीवास्तव मा.राजूभाऊ राऊत आ.सो.अध्यक्ष लोहारा मा.चंदुभाऊ राऊत ग्रा.पं. सदस्य मा. राजूभाऊ चौधरी मा. तेजरामजी भुते व उपस्थित गावकरी मंडळी मान्यवर गण उपस्थित होते.