News24 Today

Latest News in Hindi

गोंदिया येथील पोलीस अधिक्षक कार्यालय येथे लाल बहादुर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती साजरी.

1 min read

गोंदिया,02 ऑक्टोबर 2021- सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायप्रमाणे सन 2021 मध्ये थोर पुरुष यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्या अनुषंगाने दिनांक 02 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे, मा. श्री विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या हस्ते लाल बहादुर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . सदर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्रीमती तेजस्विनी कदम , श्रीमती वैशाली पाटील , श्री रंगनाथ धारबळे ,श्री बबन आव्हाड तसेच इतर पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *