राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सडक/अर्जुनी ने दिला भारत बंद ला समर्थन.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी, 27 सप्टेंबर 2021-केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात किसान संयुक्त किसान मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी ,महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष व जनसंघटनांच्या वतीने आज देशभरात ‘भारतबंद’ आंदोलनाची हाक दिली आहे. या बंदच्या समर्थनार्थ आज तहसील कार्यालय सडक-अर्जुनी येथे आंदोलन करण्यात आले. व कृषी कायदे मागे घेण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या नावाने तहसिलदारांना निवेदन देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सडक अर्जुनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात उपस्थित राहून कृषी कायद्यांविरोधात निषेध व्यक्त केला. सरकारने शेतकऱ्यांविषयी संवेदनशीलता दाखवून कृषी कायदे मागे घ्यावेत. ही आमची मागणी आहे.
यावेळी मा. आ. मनोहरजी चंद्रिकापुरे अर्जुनी/ मोर विधानसभा
डॉ. अविनाश काशिवार तालुका अध्यक्ष,रमेश चुर्हे मा जी सदस्य,आनंद अग्रवाल, देवचंदजी तरोने, प्रमोद लांजेवार, एफ आर टी शहा, शिवाजी गहाणे, सचिन लोहिया,सुखदेव कोरे, ओमप्रकाश टेम्भुरने, उमराव मांढरे, जगन्नाथ लँजे, माणिक लँजे, दिपकार शिवणकर, मिलन राऊत, आशिष येरणे,दिलीप गभने, मुन्ना देशपांडे, देवेन्द्र उदापुरे, दिनेश कोरे, मोहनकुमार शर्मा, संजीव शहारे, संजय बनकर, दशराम पंधरे, इकबाल शेख, पांडुरंग बोरकर, राजेश रामटेके,रजनी गिर्हेपुंजे, समीक्षा उदापुरे, अनिता बोंबर्डे, शुभांगी वाढवे,भाग्यश्री सलामे, चंदा मेघराज, कामिनी कोवे, आसमा शहा, पुष्पा गुप्ता, छायाताई चव्हाण, मंजुताई चंद्रिकापुरे, मंजुताई डोंगरवार, वंदना डोये,मतीनभाई शेख,गजानन परशुरामकर, माधव हटवार, देवेंद्र बिसेन, ईश्वर कोरे, प्रियंक उजवणे, अतुल फुले भूषण कोरे, कैलास जांभुलकर, रेखा कोसळकर, विजय मेश्राम, भैय्यालाल पुसतोडे, कमलेश वालदे,जांभूळकर ताई,व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.