थेट सरपंच करतो मुरूम चोरी…
1 min readगोंदिया,(विशेष प्रतिनिधी),27 सप्टेंबर 2021-ग्राम पंचायत हिर्रि येथील धक्कादायक प्रकार मुरूमाची चोरी केल्याने सरपंच , ने मुरूम चोरी केल्याने १२ लाख ४३ हजार ६८० रुपयाचा दंड न भरल्याने सरपंच होणार अपात्र
कार्यवाही करण्यात येईल का नाहीं यावर प्रमोद गजभिये यांनी विचार मांडताना सांगितलें की कोणत्याही राजकीय पक्षाचा दबावात येऊन कीवा गोंदिया जिल्ह्यातील राजनेत्याचा बोलण्याने कार्यवाही न केल्यास क्रांतिकारी आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन केले आहे.
मुख्य कार्य कारी अधिकारि जि. प. गोंदिया यांच्या कार्यालयात दुर्गाबाई लखनलाल मेंढे यांचा विरोधात सुनावणी दिनांक २७ नोव्हेंबर ला ठेवण्यात आली असून सरसकट दोशीवर कार्यवाही न केल्यास ग्राम पंचायत हीरी च्या वतीने यांचा समर्थनाथ मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद गजभिये व गावकरी सोबत कार्यालयात धरणे आंदोलन वर बसण्याची चेतावणी दिली आहे , यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील आणि आता कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे