आमदार चंद्रिकापुरे यांच्या हस्ते गोरेगाव येथील ग्राम बाम्हणी येथे भूमिपूजन संपन्न.
दिनांक 11/09/21 शनिवार रोजी मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभ हस्ते गोरेगाव तालुक्यातील ग्राम बाम्हणी येथे 1) टिकाराम बागडे ते नूतन कावळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता
2)विजय शेन्द्रे ते छगन रहांगडाले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता
3) जिल्हा परिषद शाळे जवळ चावडी बांधकाम, २५१५,व स्थानिक आमदार विकास निधी, या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन आज पार पडले.
यावेळी विशाल शेंडे गोंदिया जिल्हा महासचिव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, सोमेश रहांगडाले अध्यक्ष सरपंच सेवा संघ तालुका गोरेगाव, बाबा बिसेन, लालचंद चौहान, गजानन परशुरामकर,बाबा बहेकार, बाबा बोपचे,गीताताई बिसेन सरपंच, उमेश बिसेन, आशिक वैद्य, गणेश रहांगडाले, रामेश्वर गौतम, सुखदेव कटरे ,प्रल्हाद बिसेन, विजय शेंद्रे, मुन्ना भाऊ शेंद्रे, बळीराम वैद्य, दिलीप पटले, ओमकार कावडे ,शिवचरण कावडे, रामचंद्र शेंडे, गणेश वैद्य, दुर्गा बोपचे, बबन कावळे ,राजेंद्र बिसेन, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.