आमदार चंद्रिकापुरे यांच्या हस्ते खुसेटोला येथील सिमेंट रस्त्याचे भूमिूजन संपन्न.
दिनांक 11/09/21 शनिवार रोजी मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभ हस्ते गोरेगाव तालुक्यातील तुमसर , येथील खुसेटोला येथे बाबूलाल पारधी ते पांडुरंग बिसेन यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता गोंडीटोला येथे चैनलाल मलगाम ते रवी वरखडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व शिवाजी पुतळा जवळ सभामंडपतुमसर २५१५, स्थानिक आमदार विकास निधी, या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन आज पार पडले.
यावेळी विशाल शेंडे गोंदिया जिल्हा महासचिव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, सोमेश रहांगडाले अध्यक्ष सरपंच सेवा संघ तालुका गोरेगाव, बाबा बिसेन, लालचंद चौहान, गजानन परशुरामकर,बाबा बहेकार, बाबा बोपचे, चौकलाल येडे ,योगिता अशोक देशमुख सरपंच,यादवराव पारधी उपसरपंच ,प्रेमलाल देशमुख, किशोर कुंभरे, पांडुरंग लांजेवार,विलास बाहेकर, गुलाब शेंडे, देवाजी शेंडे ,भोजराज ब्राह्मणकर, भागवत देशमुख, होलचंद पारधी, प्रभुदास चौहान, कैलास देशमुख, तेजराम शेंडे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.