तांबे – पितळाचे भांडे साफ करून देण्याच्या बहाण्याने चोरीचा प्रयत्न.
1 min readगोंदिया,गोरेगाव, 08 सप्टेंबर 2021- दिनांक 01 सप्टेंबर सकाळी 11 वाजे दरम्यान फिर्यादी जियालाल माणिकराम ठाकरे वय 45 वर्षे रा. गिधाड़ी ता.गोरेगांव यांचे पत्निची चांदीची पायल एका अनोळखी इसमाने तांब्या – पितळीचे भांडी साफ करून देण्याचे बहाण्याने फिर्यादीचे राहत्या घरात येऊन घेवून पळून जाण्याच्या प्रयत्न केल्याने फिर्यादी च्या तोंडि रिपोर्ट वरुण पोलीस स्टेशन गोरेगाव येथे अप क्र. 354/2021 कलम 379,511 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास हवालदार वानखेडे करीत आहेत.