भाजपा सहकार आघाडी व कीसान आघाडी ची संयुक्त बैठक संपन्न.
1 min read
गोंदिया 03 सप्टेंबर 2021-किसान आघाड़ी व सहकार आघाड़ी भारतीय जनता पार्टी गोंदिया जिला आयोजित करण्यात आली.
श्री हेमंत भाऊ पटले उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांचा अध्यक्षता मध्ये माजी आमदार खोमेशभाऊ राहागडांले, संगठन मंत्री संजय कुलकर्णी, जिला उपाध्यक्ष नंदुभाऊ बिसेन, दिपक कदमजी अध्यक्ष सहकार आघाड़ी, संजय टेंभरे अध्यक्ष-किसान आघाड़ी भारतीय जनता पार्टी गोंदिया, साहेब भाऊ कटरे, रेखलाल भाऊ टेंभरे संचालक को-आफरेटिवह, तालुका अध्यक्ष,राजुभाऊ चौधरी सहकार अध्यक्ष,जागेद्रभाऊ पारधी किसान मोर्चा, गिरधारी भाऊ बघेले, हितेश कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्यात बैठकीचे आयोजन करण्यात येत असून लवकरच जिल्हा स्तरीय मेळावा आयोजित करण्यात येईल असे दीपक कदम यांनी सांगितले.