सावंगी येथे आमदार मा.आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
1 min readसडक अर्जुनी 01 सप्टेंबर 2021- दिनांक ३१/०९/२१ मंगळवार रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील ग्राम सावंगी येथे नवीन सीमेंट कॉक्रीट रास्तेच्या विकास्कामांचे भूमिपूजन आमदार मा. मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सावंगी चे सरपंच गुलशेरखाँ पठाण, एफ आर टी शाह, मुनेश्वर देशपांडे, दिगंबर चाटारे, विलास वाढई, रीना चांदेवार,कविता वाढई, सुषमा काळसर्पे ,अनुसया मेश्राम, मोहनलाल वाढई, प्रेमलाल वाढई, सचिन डोंगरे शांताबाई लांजेवार, कांताबाई उके, केवलराम लांजेवार, फुलचंद वाढई, पुरुषोत्तम भोयर शालिकराम कोहळे, दुर्योधन वाढई, उपस्तिथत होते.