news24today

Latest News in Hindi

मिलावटी तंबाखू ने ग्रामीण भागात केला कहर.! कर्क रोगाचे आमंत्रण घेऊन मानवी जीवनाला घातक ठरू लागलाय मिलावटी ईगल नावाचा जहर !

1 min read

तालूक्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये पान टपरीवर सर्रासपणे मिलावटी मजा ईगल यांच्यामध्ये सुपाळीच्या खांडी टाकून खऱ्याच्या रुपात विक्री होत आहे .

मात्र यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडाला फोळ येणे जिभेला बारीक बारीक दाणे येणे दाळेचे विकार आदी जिवघेणे आजार होत असून मिळावटी मजा व ईगल खेळो पाळी कहर करून ग्रामिन व शहरी भागातील जनतेला जहर होत असल्याचे पहावयास मिळत आहे .


पान टपरीवर मिळत असलेल्या खर्यामध्ये कमी किमती मध्ये मिळत असलेला सुगनधित तमाकू आणि ईगल मजा यांची मिलावटी करून याची विक्री खर्याच्या रुपात केल्या जात असल्याने याचा सरळ परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत असतानाचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे .

पोलीस प्रशासनाच्या वतीने चेक पोष्टवर्ती नाकाबंदी
करून परराज्यातून येणाऱ्या मजा व ईगल विक्रेत्यावर्ती कारवाई केली जाते मात्र शहरात व ग्रामीण भागात खुले आम मिलावटी ईगल मजा यांच्यामध्ये सुपाळीच्या खांडी टाकून खर्याच्या
रुपात विक्री करणार्यावर्ती कारवाई होतांना दिसून
येत नाही हे मात्र नवलच समजावे लागेल .

(प्रतिनिधी दिनेश बनकर)

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *