शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या साठी सडक अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यालयात निवेदन देण्यात आले.
1 min read

गोंदिया,सडक /अर्जुनी,०९ मार्च २०२२ : शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंबधाने सडक अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन, जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य वन संरक्षक, मुख्याधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्हा बांधकाम अधिकारी, पोलिस अधीक्षक महामार्ग नागपूर, यांना मार्फत तहसीलदार सडक अर्जुनी, पोलिस निरीक्षक डूग्गीपार, तालुका वन विभाग अधिकारी, खंडवीकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, गट- शिक्षण अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस उप निरीक्षक जिल्हा महामार्ग सडक अर्जुनी (टॅब) यांना देण्यात आले आहे.