डॉ. सुशील लाडे यांना PHD पदवी बहाल झाल्या बद्दल तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी, 31 ऑक्टोबर 2021- तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज डॉक्टर सुशील लाडे यांचा सत्कार करण्यात आला, त्यांना नुकतीच phd पदवी बहाल झाल्या बद्दल आज त्यांचा सत्कार कार्यक्रम तालुक्यातील एकव्वा पार्क येथे संपन्न झाला यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आणि ठाणेदार सचिन वांगळे साहेब यावेळी उपस्थित होते.
