news24today

Latest News in Hindi

सडक अर्जुनी येथे जुआ खेडणाऱ्यावर जिल्ह्यातली सर्वात मोठी कारवाई…

1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी,20 ऑक्टोबर 2021-डुग्गीपार पोलीस स्टेशन अतंर्गत अवैदय धंदे करणाऱ्यावर वचक बसावा या करीता निरंतर पोलीस कारवाई सुरु असुन दिनांक १९/१०/२०२९ रोजी रात्री १० /०० वा. दरम्यान मोजा सडक / अर्जुनी येथील आर्शिवाद लॉन मध्ये काही ईसम जुगाराचा अडडावर तासपत्तीवर पैशाची बाजी लावुन जुगार खेळत असल्याची मुखबीरकडुन खबर मिळाल्यावर ठाणेदार सचिन वांगडे हे पोलीस स्टॉप सह आर्शिवाद लॉन सडक / अर्जुनी येथे लपत छपत जावुन सापळा रचुन धाड टाकली असता जुगार खेळणारे ईसम पोलीसांना पाहुन पळु लागले असता त्यांचा पाठलाग करुन जुगार खेळणाऱ्या २९ लोकांना पकळण्यात आले. त्यांचेकडुन १) फळावर नगदी २९,१९२५ /- रुपये, २) जुगार खेळणाऱ्या लोकाचे अंगझडतीत २,९४,९४५/- रुपये ३) १६ माबाईल किमंती १,३५,०००/ रुपये ४) १० मोटार सायकल किंमती ६,२५,०००/- रुपये ५) ५२ तासपत्ते कि. ४०/- रुपये असा एकुण १०,०३,३९०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन,

आरोपी १) दिनेशकुमार बनारसीलाल अग्रवाल वय ५४ वर्षे रा. सडक / अर्जुनी २) यादव शंकरराव येरोला वय ४९ वर्षे रा.सडक / अर्जुनी ३) नागचंद ताराचंद फुले वय ४८ वर्षे रा. वडेगाव ४) वासुदेव मंसाराम खेळकर वय ५६ वर्षे रा.सडक / अर्जुनी ५) मनोज हरीलाल अग्रवाल वय ५३ वर्षे रा.सडक / अर्जुनी ६) योगेशकुमार कचरुलाल अग्रवाल वय ४३ वर्षे रा. सडक / अर्जुनी ७) महीपाल भिकाजी बडोले वय ५१ वर्षे रा. कोदामेडी ८) सुरज तुळसीराम भोंडे वय ४२ वर्षे रा. सडक / अर्जुनी ९) भाग्यवान रघुनाथ मेश्राम वय ३४ वर्षे रा. सडक / अर्जुनी १०) आकाश राजेश गुप्ता वय २४ वर्षे रा.सडक / अर्जुनी ११) विनोद कृष्णा गावतुरे वय ३३ वर्षे रा. सडक / अर्जुनी १२) डिलेश्वर बळीराम कोरे वय २५ वर्षे रा.सडक / अर्जुनी १३) राहुल मनोहर अंबादे वय ३२ वर्षे रा.स्उक/अर्जुनी १४) प्रकाश काशिराम गडपायले वय ५८ वर्षे रा.सडक / अर्जुनी १५) निकेश संतोष गहाणे वय २४ वर्षे रा.सडक / अर्जुनी १६) शेषराव केशव गहाणे वय २८ वर्षे रा.सडक / अर्जुनी १७) लतीफ सईद शेख वय ३६ वर्षे रा.सडक / अर्जुनी १८) मनीषकुमार ललीतकुमार अग्रवाल वय ३४ वर्षे रा. सडक / अर्जुनी १९) जयंत नारायण शेंडे वय ५२ वर्षे रा. सडक / अर्जुनी २०) धर्मा रामप्रसाद गुप्ता वय ५३ वर्षे रा.सडक / अर्जुनी २१) सत्यवान व्यकंट परशुरामकर वय ३५ वर्षे रा. सडक / अर्जुनी यांचे विरुदध कलम १२ अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सपोनि संजय पांढरे करीत आहेत.

सदर कार्यवाही डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सचिन वांगडे, सपोनि संजय पांढरे, पोहवा जगदेश्वर बिसेन, पोलीस नाईक मनोहर गावडकर, जगदिश मेश्राम, उत्तम दहीवले, अनिल पटीये, घनश्याम उईके, झुमन वाढई, पोलीस शिपाई सुनिल डहाके, महेश धुर्वे, महेंद्र सोनवाने घनश्याम मुळे व चालक रमेश हलामी व राहुल वाटारे पोलीस स्टेशन. डुग्गीपार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *