आमदार स्थानिक निधी अंतर्गत सिमेंट रोडचे भूमिपूजन व ओपन जिमचे लोकार्पण आ. कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आला…
1 min read

गोंदिया,सालेकसा,09 ऑक्टोबर 2021- सालेकसा तालुक्यातील कावराबांध व मोहाटोला येथे दि.09/10/2021ला आमदार स्थानिक निधी अंतर्गत सिमेंट रोडचे भूमिपूजन व ओपन जिमचे लोकार्पण करून मार्गदर्शन करतांना मा.आमदार सहसरामभाऊ कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र व प्रामुख्याने उपस्थित मा.यादनलाल बनोटे माजी सभापती सालेकसा मा.वासुदेवजी चुटे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सालेकसा मा.संजूभाऊ दोनोडे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सालेकसा मा.बद्रीप्रसाद बसरिया सरपंच कावराबांध मा.चैनसिंग मच्छीरके उपसरपंच कावराबांध मा.पुरुषोत्तमजी बनोटे मा.नरेश कावरे सरपंच सातगाव मा. गणेशजी कटरे माजी सरपंच मा. पोषणजी बनवते पोलीस पाटील कावराबांध मा.गजाननजी मोहारे सौ. विमलताई कटरे सौ.अनिताताई चुटे मा.सेवक जी बनोटे मा. कैलास जी अग्रवाल माजी पंचायत समिती सदस्य मा.निर्दोष साखरे एस.सी सेल तालुका अध्यक्ष मा.टोलीरामजी रहांगडाले मा.व्यंकटजी रहांगडाले मा.बंटी कावरे मा.विनोद बनोटे मा.चमन हटववार मा. सहेंद्रकुमार लिल्हारे मा.जीवनलाल रत्नाकर मा.यादनलाल नागपुरे मा. दिलेस मोहारे मा.सुभाष कावडे व उपस्थित गावकरी मंडळी मान्यवर गण उपस्थित होते.