मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभ हस्ते गोरेगाव तालुक्यातील हिराटोला – चांदीटोला येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.

दिनांक 11/09/21 शनिवार रोजी मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभ हस्ते गोरेगाव तालुक्यातील हिराटोला — चांदीटोला येथे, १) नीलकंठ पटले ते नाल्यापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता
२) माता मंदिर जवळ चावडी बांधकाम।
३)वार्ड नंबर 2 मध्ये प्रल्हाद नाईक ते शिवचरण नाईक यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता
३) देवचंद बघेले ते सुखाची यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम.
२५१५,व स्थानिक आमदार विकास निधी, जनसुविधा, ठक्कर बाबा या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी विशाल शेंडे गोंदिया जिल्हा महासचिव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, सोमेश रहांगडाले अध्यक्ष सरपंच सेवा संघ तालुका गोरेगाव, बाबा बिसेन, लालचंद चौहान, गजानन परशुरामकर,बाबा बहेकार, बाबा बोपचे माधवीताई डोंगरे सरपंच, भोजराज पुसाम उपसरपंच, विजय कुर्वे, प्रदीप डोंगरे, डिलेश्वरी रहांगडाले, लक्ष्मीताई बिसेन,ममता कुर्वे, टिकाराम पटले ,शिवचरण नाईक, पुरुषोत्तम कोवे, प्रकाश नाईक, प्रल्हाद नाईक, जयेंद्र नाईक, भोजराज ठाकरे, दीपक बिसेन, सुदाम सोनटक्के, यशलाल बघेले, देवरामजी बोरकर, राजेंद्र चचाने, जितेंद्र बिसेन, सुरेंद्र भिमटे, नरेंद्र डोंगरे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.