रेंगेपार; तळ्यात बुडून एकाचा मृत्यू.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी, 11 सप्टेंबर 2021- दिनांक 09 सप्टेंबर रोजी सायंकाळ चे 05:30 दरम्यान मौजा रेंगेपार येथे फिर्यादी रवींद्र पुसाम रा. स/अर्जुनी यांचे काका मृतक रामू देवाजी पुसाम वय अंदाजे 50 वर्षे रा. रेंगेपार हा बैल तलावात धुत असताना मृत्काचा तोल गेल्याने तलावाच्या पाण्यात पडून बुडून मरण पावल्याने रवींद्र पूसाम यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पो. स्टे. डूग्गिपार ने अकस्मात मृत्यू दाखल केली. सदर मृत्यूची चौकशी पोलीस हवालदार सांडेकर हे करीत आहेत.